Ashtavinayak Tour Package from Pune


गणेशोत्सवाच्या शुभ पर्वावर, फंडेऑप्शन हॉस्पिटॅलिटी तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक अविस्मरणीय अनुभव – अष्टविनायक दर्शन टूर पॅकेज, तेही आता सवलतीच्या किमतीत! गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने, या यात्रेचा लाभ घ्या आणि भक्तीमय आनंदाचा अनुभव घ्या.

गणेशोत्सव ऑफरची वैशिष्ट्ये:
स्टँडर्ड पॅकेज: MRP 3800/- आता फक्त 2999/-
बजेट पॅकेज: MRP 3000/- आता फक्त 2500/-

या पॅकेजमध्ये तुम्हाला २ दिवस आणि १ रात्र असा संपूर्ण प्रवास मिळेल, ज्यामध्ये तुम्ही आठ पवित्र गणपती मंदिरांचे दर्शन घेऊ शकाल. प्रत्येक क्षण तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय आठवण बनेल.


दिवस १: भक्तीची सुरूवात 🙏
पहिल्या दिवशी, पुण्यातील विविध पिकअप पॉईंटवरून प्रवासाला सुरुवात होईल. तुमच्या यात्रेची मंगल सुरुवात थेऊरच्या चिंतामणी मंदिरात, जिथे तुम्ही प्रथम गणपतीचे दर्शन घेऊन आणि आरतीने होईल. त्यानंतर, मोरगावच्या मयुरेश्वर गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मोर्चा पुढे जाईल. सिद्धटेक येथील सिद्धिविनायक दर्शनानंतर तुम्ही रांजणगावच्या महागणपती मंदिरात पोहचाल. शेवटी, ओझरच्या विघ्नहराचे दर्शन घेऊन पहिला दिवस भक्तीमय आणि शांततेच्या वातावरणात पूर्ण होईल. ओझर येथे तुमचा रात्रीचा मुक्काम असेल.


दिवस २: अध्यात्मिक समारोप 🌅
दुसऱ्या दिवशी, लेण्याद्रीच्या गिरिजात्मक मंदिरात सकाळी दर्शन घेऊन दिवसभराचा प्रवास सुरू होईल. येथे पोहोचण्यासाठी तुम्हाला २९० पायऱ्यांचा चढ चढावा लागेल. नंतर, महडच्या वरदविनायक गणपतीचे दर्शन आपण पालीच्या बल्लाळेश्वर गणपतीच्या दर्शनाने आणि आरतीने तुमची यात्रा संपन्न होईल. संध्याकाळी पुण्याकडे परतताना, तुमच्या मनात भक्ती आणि समाधानाचे विचार असतील.

वाढदिवसाच्या व्यक्तीसाठी खास ऑफर 🎁

पॅकेजमध्ये समाविष्ट सेवा:

  • पुणे ते पुणे NON एसी बस प्रवास
  • स्टँडर्ड पॅकेज: दोन व्यक्तींसाठी डिलक्स हॉटेल रूम
  • बजेट पॅकेज: चार जणांसाठी भक्तनिवासातील शेअरिंग रूम
  • अमर्यादित नाश्ता आणि चहा
  • शुद्ध शाकाहारी जेवण
  • कॉम्प्लिमेंटरी किट
  • शुद्ध मिनरल पाण्याची बाटली
  • सर्व गणपतीची माहिती आणि अध्यात्मिक अनुभवासाठी आरती
  • समर्पित टूर व्यवस्थापक, जो तुमच्या सेवेत सदैव तत्पर असेल

आपल्या वाढदिवसाच्या आठवड्यातील यात्रेत सहभागी व्हा आणि मिळवा मोफत यात्रा! वाढदिवसाच्या व्यक्तीसह एकूण चार व्यक्तींच्या बुकिंगवर ही ऑफर लागू आहे.हि ऑर फक्त बजेट पॅकेजसाठी उपलब्ध आहे.


बुकिंगसाठी संपर्क साधा:
📞 कॉल: 8766562969 / 9527071838
✉️ ईमेल: tulshiram@fundayoption.com
🌐 वेब: www.fundayoption.com

गणेशोत्सवाच्या या मंगल पर्वावर, आपल्या प्रियजना सोबत एक भक्तिमय आणि आनंदमयी अनुभव मिळवा. ही ऑफर अनंत चतुर्दशीपर्यंतच आहे, म्हणून लवकरात लवकर बुक करा!

Leave a Reply